अटल वयो अभ्युदय योजनेच्या अनुषंगाने साहाय्यक आयुक्तांची पाहणी …
अटल वयो अभ्युदय योजना ( जेष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र पुरस्कृत योजना) अनुदानाबाबतचे प्रस्तावाची मागणी … प्रियदर्शी सम्राट अशोका वेल्फेअर फाऊंडेशन संचलित मानवसेवा केअर सेंटर वृध्दाश्रम या संस्थेस,समाज कल्याण विभाग नाशिकचे, सहाय्यक आयुक्त मा.श्री. सुंदरसिंग वसावे साहेब यांनी भेट दिली. पालक व जेष्ठ नागरिकांच्या देखभाल आणि कल्याण अधिनियम २००७ मधील कलम १९ व २० …
अटल वयो अभ्युदय योजनेच्या अनुषंगाने साहाय्यक आयुक्तांची पाहणी … Read More »