नवे “बंदिस्त सोनेरी आशियाने” वृद्धांचे बनले यातनांचे माहेरघर …!
आयुष्यभर काबाडकष्ट, जन्माला घातलेल्या मुलांकडून सोनेरी स्वप्नांची अपेक्षा, उतरत्या वयात आधाराच्या काठीची अपेक्षा, हे सर्व सोनेरी स्वप्न बघता बघता कधी उतरत्या वयात येतो त्यालाही कळतंच नसते, शरीर कमजोर होत जाते,तेव्हा आयुष्याच्या उत्तरार्धात होणारी कुचंबणा,ज्यांनी आयुष्यभर खस्ता खाऊन, ओढग्रस्तीने संसार करत स्वत:च्या मुलाबाळांना वाढवलं आहे…मोठं करुन स्वत:च्या पायावर उभं केलं आहे अशांच्या अनेक मुलांनी अत्यंत हुशारीने वागून त्यांना वृध्दाश्रमाचारस्ता दाखवला नाहीये, पण …
नवे “बंदिस्त सोनेरी आशियाने” वृद्धांचे बनले यातनांचे माहेरघर …! Read More »