वृक्षारोपणाची घेतली शपथ…
वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरिक यांनी वृक्षारोपणाची घेतली शपथ…वृक्ष असतील तर वसुंधरा असेल आणि वसुंधरा असेल तरच मानव असेल . म्हणूनच या पर्यावरण दिनानिमित्त प्रियदर्शी सम्राट अशोका वेल्फेअर फाऊंडेशन ह्या संस्थेच्या माध्यमातून मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रम तर्फे वसुंधरा संवर्धनासाठी वृक्षारोपण करण्यात आले .या वृक्षारोपणाच्या छोट्या-खाणी कार्यक्रमांमध्ये वृद्धाश्रमातील आबालवृद्धांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. जगातील जवळपास १०० पेक्षा जास्त देशामध्ये …